Yelkot Devacha Lyrics In Marathi And English - Sher Shivraj | Adarsh Shinde & Juilee Joglekar




One of the greatest and bravest incidents from the life of The Great Maratha King Chhatrapati Shivaji Maharaj where he defeated Afzalkhan with his brilliant tactics and courage.






Yelkot Devacha Lyrics In Marathi

अरे येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं,
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं,

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

हे भरतार मिळाला मराठी मातीला
हे..
अब अब अब अब
अब अब अब

हे भरतार मिळाला मराठी मातीला
धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा

बेल भंडारा त्यो
उधळी रे स्वातंत्र्याचा
मान देई समद्या
आया बाया बहिणी त्याच्या

बेल भंडारा त्यो
उधळी रे स्वातंत्र्याचा
मान देई समद्या
आया बाया बहिणी त्याच्या

हे खंडोबाच्या खंड्या जैशी
ज्याची हाय तलवार
हे राजा ऐसा नावानं बी
शिव अवतार..

मल्हारी शिवमल्हार
मल्हारी शिवमल्हार
मल्हारी शिवमल्हार
आर मल्हारी मार्तंड शिव मल्हार..

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं,

हे मावळची माती आता
तांबडी ही झाली
कातळची छाती आता
बेलाग ती झाली,

शिवबाच्या रुपाचं दर्शन
रोज सूर्य घेई
शिव शंकराच दर्शन
रोज सूर्य घेई

कोटी कोटी पुण्य बांधून
गाठीला रं जाई

हे शिव आजी झाला
या जगीचा तारणहार
आर येळकोट..

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं,

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं,
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं.

आई एकविरा माझी
उभी पाठीशी हाय…